शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची वाताहत

By admin | Updated: August 22, 2016 02:57 IST

पंचायत समिती कळमेश्वरच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण वसाहतीची वाताहत झाली आहे.

पं.स.वसाहत बनले समस्यांचे माहेरघर : परिसरात सर्वत्र दुर्गंधी, सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाविजय नागपुरे  कळमेश्वर पंचायत समिती कळमेश्वरच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण वसाहतीची वाताहत झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे. शिवाय, येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नरकयातना सोसाव्या लागत असून घाणीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भागाचा विकास व्हावा व जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या याकरिता ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रिस्तरीय समित्यांकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व मुख्यालयी राहण्यासाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. अशीच व्यवस्था कळमेश्वर पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली. परंतु या निवासस्थानांकडे संबंधित प्रशासनाने आजतागायत लक्ष दिले नसल्याने येथे राहणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहावे, यासाठी शासनाने अनेक नियम बनविले. परंतु त्यांच्या निवास व्यवस्थेकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून उमटत आहेत.