शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हक्कासाठी एल्गार

By admin | Updated: December 19, 2015 02:58 IST

राष्ट्रनिर्माण संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी पोलिसांचे हक्क व अधिकारांसाठी पोलिसांचे कुटुंबीय व पोलीस मित्रांच्या मोर्चाने विधानभवनावर धडक दिली.

नागपूर : राष्ट्रनिर्माण संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी पोलिसांचे हक्क व अधिकारांसाठी पोलिसांचे कुटुंबीय व पोलीस मित्रांच्या मोर्चाने विधानभवनावर धडक दिली. यात महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. पोलीस विभाग हा स्वतंत्र सेवा देणारे संरक्षण दल आहे. त्यांना अनुशासन व शिस्तीचे पालन करावे लागते. त्यामुळे ते आपले हक्क व अधिकारांसाठी भांडूसुद्धा शकत नाही. पोलिसांची ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्र निर्माण संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या कुटुंबीयांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या मोर्चाने दुपारी १ वाजताच्या सुमारास मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट येथे धडक दिली. दरम्यान मोर्चेकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी करू न आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. मोर्चाचे नेतृत्व : विजय मारोडकर, नीलेश नागोलकर, प्रशांत भारती, ओम जयस्वाल, मिलिंद सोनोने व अनिल शाह यांनी केली. ४मागण्या : ४ आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांनाही पगार देण्यात यावा. ४इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही आठ तासाचीच ड्युटी असावी. ४आठ तासांपेक्षा अधिक काम झाल्यास नियमित ओव्हरटाईम भत्ता मिळावा. ४प्रत्येक पोलीस ठाण्यात एक रेस्ट रू म व वाचनालयाची व्यवस्था असावी.