शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

धुळीत नागपूर!

By admin | Updated: July 16, 2016 02:55 IST

स्मार्ट सिटीचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र चार महिन्यापूर्वीचे बांधण्यात आलेले रस्ते उखडले आहेत.

नागरिकांचे आरोग्य अडचणीत वाहनांना गिट्टीचा मारा स्मार्ट सिटी होणार कशी ? नागपूर : स्मार्ट सिटीचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र चार महिन्यापूर्वीचे बांधण्यात आलेले रस्ते उखडले आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे नागपूरकरांचे आरोग्य अडचणीत आले आहे. यासोबतच गिट्टीचा मारा वाढल्याने वाहनांना फटका बसतो आहे. पालिका प्रशासनाने चालविलेली ही ‘धूळ’धाण कधी थांबणार, असा सवाल नागपूरकरांकडून केला जात आहे. रस्त्यावरील वाढत्या धुळीचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध सर्वात जास्त बळी पडत आहेत. धुळीमुळे सर्दी-पडसेच्या रुग्णांत वाढ झाली आहे. -डॉ. देवेंद्र माहुरे, ईएनटी तज्ज्ञ रस्त्यावरील धूळ व प्रदूषणामुळे दमासदृश आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ज्यांना अस्थमा आहे त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धुळीमुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. परिणामी अ‍ॅलर्जिक अस्थमा, हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीज व सिलीकोसिस असे दमासदृश आजार होतात. -डॉ. एस .व्ही. घोरपडे विभाग प्रमुख, छाती व क्षयरोग विभाग मेडिकल