शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणोदय स्वप्नांचा

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

प्रत्येक वर्षी नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प सिद्धीस जात नाहीत. पण

अरुणोदय स्वप्नांचाप्रत्येक वर्षी नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प सिद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूर्तीसाठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वर्ष सरले आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस नवा आशावाद, नवी स्वप्ने घेऊन जन्माला आला. नववर्षारंभी बाळ जन्माला आले, घरी नवीनच आनंदाचे वातावरण तयार झाले. बच्चे कंपनीने शाळेत एकत्र येत आनंदोत्सव साजरा करीत पहिल्या दिवसापासून अभ्यास करून मोठे होण्याचा संकल्प केला. काहींनी कुटुंबीयासह उद्यानात जाऊन आनंद घेतला. तर अनेकांनी विविध मंदिरात निरामय आयुष्याची कामना केली. सकारात्मक संकल्प आणि आशावादाने नागपूरकरांचा पहिला दिवस आनंदी झाला. (विशेष पान २वर)