शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ताडोब्याचा परिसर येणार ई-सर्व्हिलन्सच्या आवाक्यात

By admin | Updated: March 1, 2015 02:31 IST

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला परिसर आता ‘ई-सर्व्हिसेंस’ तंत्रज्ञानाच्या आवाक्यात येणार आहे.

नागपूर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला परिसर आता ‘ई-सर्व्हिसेंस’ तंत्रज्ञानाच्या आवाक्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चांदा येथील कोठारी व ब्रह्मपुरी येथील सिंदेवाही वन परिक्षेत्रात केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या एका कंपनीने सविस्तर सर्वे केला आहे. . ही यंत्रणा पहिल्यांदा २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील जिम कार्बेट व्याघ ्रप्रकल्पात सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत संवेदनशील भागांमध्ये एका निश्चित जागेवर उंच टॉवर तयार करून हाय रेजोलेशन कॅमेरे लावले जातात. या कॅमेऱ्यांची विशेषत: म्हणजे या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वन क्षेत्रांमध्ये २ ते १० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष ठेवता येते. यासोबतच कॅमेरे २४ तास सातत्याने ३६० डिग्रीमध्ये फिरतो व व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करतील. सर्व कॅमेरे वायरलेस कनेक्शनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातील सर्व्हरशी जुळलेले असतील. संबंधित नियंत्रण कक्षात बसलेला वन कर्मचारी जंगलातील कोणत्याही क्षेत्रात घुसखोरीची शक्यता आढळून आल्यास गश्तीवर असलेल्या चमूला सूचित करेल. अशाप्रकारे जंगलाचे रक्षण करता येईल. २४ तास रेकॉर्डिंग होत असल्याने घुसखोरी, शिकार व इतर गोष्टी त्यात कैद होतील, त्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. यासंबंधात शुक्रवारी वन मुख्यालयात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित कंपनीने प्रेझेंटेशन सादर केले. दरम्यान अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) बी.एस. रेड्डी, एपीसीसीएफ मोईपुकीम अय्यर, सीसीएफ एस.पी. ठाकरे, कंपनीचे तांत्रिक सल्लागार राहुल दुबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कॅमेरे लावण्याबाबत सहमती दर्शविल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)