शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

देवश्री कडू विदर्भात मुलीत अव्वल

By admin | Updated: June 7, 2015 03:08 IST

सध्या शिक्षण क्षेत्रात फार मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे खूप अभ्यास करू न चालत नाही, तर त्यात सातत्य असले पाहिजे.

नागपूर : सध्या शिक्षण क्षेत्रात फार मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे खूप अभ्यास करू न चालत नाही, तर त्यात सातत्य असले पाहिजे. नियोजनबद्ध अभ्यासातून यश निश्चित मिळते, असा विश्वास एमएच-सीईटी परीक्षेत १९७ गुणांसह विदर्भातून मुलींमधून अव्वल स्थान पटकाविणाऱ्या देवश्री राजू कडू हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. देवश्री म्हणाली, आपण कधीही १० ते १५ तास अभ्यास केलेला नाही. केवळ रोज ७ ते ८ तास अभ्यास केला आहे. परंतु मागील दोन वर्षांत त्यात खंड पडू दिला नाही. देवश्री ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजची विद्यार्थिनी असून तिला बारावीत ९४.३ टक्के गुण मिळाले आहे. ती म्हणाली, लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यानुसार तयारी केली. दहावीमध्ये ९७.९ टक्के गुण मिळाले. यानंतर बारावीसह एमएच-सीईटी परीक्षेचे नियोजन केले. त्यानुसार मागील दोन वर्षे तयारी केली. मात्र कधीही रात्र जागली नाही. रोज हसतखेळत अभ्यास केला. एमएच-सीईटीची तयारी करताना आई-वडिलांची प्रेरणा फार महत्त्वाची ठरली. देवश्रीची आई वैशाली कडू या एमएस्सी, बीएड. असून त्यांनी मुलीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिवाय खाजगी शिकवणी वर्गाचाही फायदा झाल्याचे ती म्हणाली. देवश्रीचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित असून तिचे आजोबा १९५० चे पदव्युत्तर होते. शिवाय वडील राजू कडू मेघे गु्रपमध्ये नोकरी करतात. देवश्रीला आयुष्यात एक यशस्वी न्यूरोलॉजिस्ट बनायचे आहे. (प्रतिनिधी)