शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

उपवनसंरक्षक दीपक भट गजाआड

By admin | Updated: June 1, 2015 04:00 IST

वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (५६) यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविवारी अटक केली

नागपूर : वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (५६) यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविवारी अटक केली. म्हाडा कॉम्प्लेक्सजवळच्या बसस्थानकावर भट यांना ताब्यात घेउन एसीबीने शुक्रवारी रात्री त्यांच्याकडून १९ लाख २५ हजार रुपये जप्त केले होते. वन विभागातील वनरक्षक व वनपालांच्या बदल्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची ओरड होती. मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्या करण्यात आल्याचाही आरोप होता. एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे भट यांच्यावर नजर ठेवण्यात आली. शुक्रवारी २९ मेच्या रात्री ते मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० वाजता १९ लाखांच्या रोकडसह त्यांना ताब्यात घेण्यात आले़ ही रक्कम आपल्या सासऱ्याकडून मुलाच्या शिक्षणासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. कधी ही रक्कम कशी आली ते आठवत नसल्याचे भट सांगत होते. पुण्याला अत्यंत महत्त्वाचे काम आहे, ते आटोपण्यासाठी आपले जाणे गरजेचे आहे, तिकडून आल्यानंतर पाहिजे ती चौकशी करा, असे भट यांनी सांगितले होते. त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नसली तरी ठोस पुरावे नसल्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी भट यांना त्यावेळी पुण्याला जाण्याची मुभा दिली. मात्र, सोमवारपर्यंत परत चौकशीसाठी येण्याची ताकिदही दिली. (प्रतिनिधी)