शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST

भारत पिंपळे (५०, रा. गेडाम लेआउट, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमनताई भक्ते () ...

भारत पिंपळे (५०, रा. गेडाम लेआउट, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमनताई भक्ते ()

सुमनताई सूर्यभानजी भक्ते (९१, रा. पारडसिंगा, काटोल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडसिंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिगांबर मिरे ()

दिगांबर नंदलाल मिरे (४९, रा. मिरे लेआउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामेश्वर हारोडे ()

रामेश्वर तुकाराम हारोडे (६०, रा. शिक्षक कॉलनी, कळमना रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी १० वाजता पारडी दहन घाटावर करण्यात येतील.

भास्करराव बंगाले ()

भास्करराव बंगाले (८८) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योती शाह ()

ज्योती इब्राहिम शाह (७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जरीपकटा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या मनपा शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या.

सुषमा वासनिक ()

सुषमा रूपचंद्र वासनिक (५८, रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रणिता गहरवार ()

प्रणिता संदीपसिंह गहरवार (भोलेबाबानगर, पिपळा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामदास मुजुमदार ()

प्रा. रामदास मुजुमदार यांचे निधन झाले. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी आहे.

सुरेश पेंढारकर ()

सुरेश पेंढारकर (८७, रा. भरतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते माजी रणजीपटू होते.

वामनराव धाबेकर ()

वामनराव धाबेकर (७६, रा. नवाबपुरा, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोनाबाई कोहळे ()

सोनाबाई अमृतराव कोहळे (९५, रा. सावंगा शिवा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

धनराज चौधरी ()

धनराज चौधरी (६५ रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. फ्रेंड्स कॉलनी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुंडलिक कोमजवार ()

पुंडलिक गोविंदराव कोमजवार (रा. राजीव गांधीनगर बिडीपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

सुनंदा भालेकर

सुनंदा जनार्दन भालेकर (७९, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूर्यकांत टोपरे

सूर्यकांत टोपरे (७८) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.