शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हृदय विकाराने मृत्यू; मनपा कार्यालयावर मृतदेह आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:46 IST

Nagpur News : महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार नारेबाजी सुरू आहे गिरीश वर्मा यांनी रजिस्ट्री करून प्लॉटची बारा वर्षांपूर्वी केली होती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी पारडी, वाठोडा भागातील अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे वृत्त वाचून गिरीश धर्मा (५०) याचा मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.असा आरोप करीत या परिसरातील नागरिकांनी गिरीश वर्मा यांचा मृतदेह महापालिका मुख्यालयात आणला आहे . 

महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार नारेबाजी सुरू आहे गिरीश वर्मा यांनी रजिस्ट्री करून प्लॉटची बारा वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे बांधकामावर पाणी मारीत असताना पेपरमधील गुन्हे दाखल करण्याचे वृत्त वाचले याचा त्यांना धक्का बसला असा आरोप गिरीश वर्मा यांचे सुपुत्र प्रतीक वर्मा यांनी केला आहे.  गुन्हे दाखल होण्याच्या आदेशामुळे त्यांना धक्का बसला आहे.  

वर्मा यांच्या मृत्यूला महापौरच जबाबदार आहे त असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे  या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी शेत मालकाकडून प्लॉट खरेदी केले आहे. त्यांच्याकडे जागेच्या रजिस्ट्री आहे यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. असे असतानाही आमचे अतिक्रमण कसे असा सवाल आंदोलकांनी केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर