शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

संगणक प्रशिक्षण संकटात !

By admin | Updated: June 29, 2014 00:49 IST

२६ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु संगणक प्रशिक्षणाचे कंत्राट संपल्याने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण संकटात सापडले आहे.

मनपाचा गोंधळ : विद्यार्थी वंचित राहणार नागपूर : २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु संगणक प्रशिक्षणाचे कंत्राट संपल्याने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण संकटात सापडले आहे. संगणक प्रशिक्षणाला लवकरच सुरुवात केली जाईल, असा दावा मनपाच्या शिक्षण विभागाकडून केला जात आहे. परंतु नेमके कधी सुरू होणार याबाबत त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही.मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना संगणक प्र्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु संगणक प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा नसल्याने मनपाने मुंबईच्या कम्प्युटर बिझनेस मॅनेजमेंट व चेन्नई येथील एवरोन क ंपनीसोबत संगणक प्रशिक्षण देण्याचा करार केला. या कराराची मुदत संपल्याने प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मनपा जुन्याच कंत्राटदारांसोबत करार करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. परंतु तोवर विद्यार्थ्याना संगणक प्रशिक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)