शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

By admin | Updated: July 9, 2014 00:59 IST

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून सातत्याने उपेक्षेची वागणूक दिली जात असून, यासंदर्भात शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : साताऱ्यात बेमुदत उपोषण नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून सातत्याने उपेक्षेची वागणूक दिली जात असून, यासंदर्भात शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. न्यायालयाने या शिक्षक व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व उपदान योजना लागू करण्याचे तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना १ जूनपासून निवृत्ती वेतन नियमित अदा करण्याचे आदेश् दिले. या निर्णयाविरुद्ध शासनाने दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळली. पण अद्यापही शासनाने याबाबत काहीही केले नाही. समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र असोसिएशन आॅफ सोशल वर्क एज्युकेटर्स(मास्वे)ने केली आहे. शासनाने यासंदर्भात संविधानाच्या तरतुदींची पायमल्ली करून न्यायालयाचाही अवमान केला आहे. शासनाने समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून सहावा वेतन आयोग लागू केला, पण ग्रंथपालांना अद्याप सहावा वेतन आयोग लागू झाला नाही.मासिक वेतनही नियमित देण्यात येत नाही, अशा अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला वेळोवेळी दिल्यानंतरही, शासनाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची उपेक्षा चालविली आहे. १८ जुलैपर्यंत या न्याय्य मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात सातारा येथे २१ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मास्वेने दिला आहे. या उपोषणाचे परिणाम भोगावे लागतील, असे मास्वेचे अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते यांनी कळविले. (प्रतिनिधी)