ढग पाण्यात :

By Admin | Updated: April 28, 2016 02:40 IST2016-04-28T02:40:04+5:302016-04-28T02:40:04+5:30

बुधवारी दुपारपासून उपराजधानीत आभाळाने रंग बदलायला सुरुवात केली. ३ नंतर तर आकाशात काळ््याकुट्ट ढगांनी गर्दीच केली.

In the clouds of clouds: | ढग पाण्यात :

ढग पाण्यात :

ढग पाण्यात : बुधवारी दुपारपासून उपराजधानीत आभाळाने रंग बदलायला सुरुवात केली. ३ नंतर तर आकाशात काळ््याकुट्ट ढगांनी गर्दीच केली. वाटले पाऊस पडेल आणि उकाड्यातून थोडीफार सुटका होईल. पण उकाड्यात उलट भरच पडली. यादरम्यान गांधीसागर तलावात ढगांच्या गर्दीचे असे प्रतिबिंब पाहायला मिळाले.

Web Title: In the clouds of clouds: