शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

सिटी ईव्हेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, व्हेरायटी चौक, सकाळी ९ वाजता. संयुक्त किसान ...

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, व्हेरायटी चौक, सकाळी ९ वाजता.

संयुक्त किसान मोर्चा : शेतकरी आंदोलनाला बदनाम करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन, संविधान चौक, सकाळी १० वाजता.

आरटीई फाऊंडेशन : शाळा संचालकांची परिषद, ओम श्री लक्ष्मीनारायण विद्या मंदिर, पिपळा फाटा, हुडकेश्वर रोड, दुपारी २ वाजता.

रामन विज्ञान केंद्र : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रपित्याला डिजिटल श्रद्धांजली’, गांधीसागर तलावाजवळ, दुपारी २ वाजता.

ग्रामायण प्रतिष्ठान : ज्ञानगाथा अंतर्गत शिक्षण क्षेत्राबाबत सुषमा शर्मा यांचे ऑनलाईन व्याख्यान, सायंकाळी ६ वाजता.

रा.पै. समर्थ स्मारक समिती : विदर्भरत्न, नागपूररत्न पुरस्कार वितरण समारंभ, डॉ. दळवी स्मारक रुग्णालय सभागृह, गरोबा मैदान, सायंकाळी ६ वाजता.