शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एलिमेंट्री, इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST

खापरखेडा : आर्टिस्टिक माईंड आर्ट अकॅडमीच्यावतीने प्रकाशनगर खापरखेडा, ता. सावनेर येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात अतिथींच्या एलिमेंट्री, ...

खापरखेडा : आर्टिस्टिक माईंड आर्ट अकॅडमीच्यावतीने प्रकाशनगर खापरखेडा, ता. सावनेर येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात अतिथींच्या एलिमेंट्री, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

दर्शन अंगणकर, गुंजन भाै, सुरेसम कृष्णा, उन्नती कांबळे व आयुषी शेवाळे या विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री तर जानव्ही केमेकर, आयुषी महाजन मंथन शेंडे, श्रुती परांजपे व श्रेया परांजपे यांनी इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्थेचे सदस्य राहुल बागडे, तुपसुंदर, महिला क्लबच्या सदस्य माधुरी कुनवटकर उपस्थित हाेते. संचालन प्रशिक्षक प्रशांत माेहरील यांनी केले तर प्रकाश शरसबे यांनी आभार मानले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.