शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
3
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
4
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
5
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
6
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
7
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
8
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
9
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
10
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
11
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
12
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
13
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
14
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
15
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
16
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
17
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
18
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
19
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
20
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मानकापुरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नागपूर - मानकापूरातील वाट ले-आऊटमध्ये राहणारे मकसूद मन्सूर निमचवाला (वय ४०) यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ...

नागपूर - मानकापूरातील वाट ले-आऊटमध्ये राहणारे मकसूद मन्सूर निमचवाला (वय ४०) यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८० हजाराची रोकड तसेच सोन्याचे दागिन्यांसह पावणेपाच लाखाचा ऐवज चोरून नेला. निमचवाला ३१ डिसेंबरला रात्री सहपरिवार औरंगाबाद येथे गेले होते. सोमवारी परत आले तेव्हा त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेली १ लाख ८० हजाराची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानकापूर पोलीस निमचवाला यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीतून चोरट्यांचा छडा लावण्यासाठी धागेदोरे मिळवले. निमचवाला यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

----