शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मानकापूर रिंगरोड-आॅटोमोटिव्ह चौक सिमेंट रोडचे भूमिपूजन

By admin | Updated: June 19, 2016 02:50 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी केंद्र शासनाकडून मिळालेल्या २०६ कोटींच्या निधीतून मानकापूर रिंग रोड ...

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी केंद्र शासनाकडून मिळालेल्या २०६ कोटींच्या निधीतून मानकापूर रिंग रोड ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंतच्या सिमेंट रोडचे भूमिपूजन आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपा उत्तर नागपूरचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष दिलीप गौर, नगरसेविका सुषमा चौधरी, भाजपा उत्तर नागपूरचे महामंत्री संजय चौधरी, शिवनाथ पांडे, खेमराज दमाहे, लता येरखेडे, नाग विदर्भ सेंट्रल सिंधी पंचायतचे अध्यक्ष विजय केवलरामानी, विदर्भ सिंधी विकास परिषदेचे अद्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, अंशीराम मोटवानी, घनश्यामदास कुकरेजा, महेंद्र धनविजय यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून वीरेंद्र कुकरेजा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या वेळी हा रोड तयार करण्याची घोषणा करून ती पूर्ण केली असल्याचे सांगितले. नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ. मिलिंद माने यांचे आभार मानले. आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केंद्र शासनाने दोन वर्षात चांगली कामे केल्यामुळे हा रस्ता तयार होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जगदीश वंजानी, राजेश पंचारिया, अमर मयानी, अर्जुन गंगवानी, राजेश बुटवानी, ज्योती जनबंधू, शेखर मेश्राम, महेश साधवानी, जयप्रकाश सहजरामानी, पी. टी. दारा, अशोक मेंढे, मनोज पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)