सीमा गोडबोले यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

By Admin | Updated: June 14, 2015 03:10 IST2015-06-14T03:10:26+5:302015-06-14T03:10:26+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार

Banda Godbole won the Natya Parishad Award | सीमा गोडबोले यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

सीमा गोडबोले यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार नागपुरातून नाट्य कलावंत सीमा गोडबोले यांना मिळाला आहे. नाट्यपरिषदेच्यावतीने अनेक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात नागपूरच्या ‘क्षण एक पुरे’ फेम सीमा गोडबोले यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार ज्ञानदा पानसे यांच्यासह विभागून देण्यात आला आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे पदाधिकारी दिलीप देवरणकर यांनी दिली. क्षण एक पुरे प्रेमाचा, हॅलो राधा मी रेहाना या नाटकातील भूमिकांसाठी हा पुरस्कार सीमा गोडबोले यांना प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Banda Godbole won the Natya Parishad Award