शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंती घरीच साजरी करावी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:29 IST

येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करावी. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कुणीही घराबाहेर जाऊ नये. सर्वांनी घरातच कुटंबातील सदस्यांसह बुद्ध वंदना घ्यावी. घरावर पंचशील ध्वज लावावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीने केले आहे.

ठळक मुद्देसंयुक्त नागरी जयंती समितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी भारतासह जगभरातील देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे आपणही सरकारला सहकार्य करीत येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करावी. हे राष्ट्र आणि मानव कल्याणासाठीही आवश्यक आहे. म्हणून आंबेडकर जयंतीचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम संघटनांनी आयोजित करू नये. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कुणीही घराबाहेर जाऊ नये. सर्वांनी आपापल्या घरातच कुटंबातील सदस्यांसह बुद्ध वंदना घ्यावी. घरावर पंचशील ध्वज लावावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीने केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीतर्फे दरवर्षी दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले जाते. परंतु यावर्षी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी कुणीही दीक्षाभूमीवर जाऊ नये. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाऊ नये. लोकांनी आपापल्या वस्त्या आणि विहारांमध्ये सुद्धा आंबेडकर जयंतीचा कुठलाही कार्यक्रम आयोजित करू नये. सर्व लोकांनी शांतता आणि संयम ठेवून आपापल्या घरातच आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीतर्फे डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, पी.एस. खोब्रागडे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, राजेश लोखंडे, प्रदीप नगराळे, अमन कांबळे, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. बी. एस. गेडाम, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. निकेतन जांभुळकर, डॉ. बोधी, राजेश रक्षित, सुरेश तामगाडगे आदींनी केले आहे.

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीcorona virusकोरोना वायरस बातम्या