शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्याचा नेहमीच विजय

By admin | Updated: September 17, 2014 00:55 IST

नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित

नागपूर : नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या प्रवचनाचा लाभ घेतला. मुनीश्रींनी याप्रसंगी श्रावकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, परिस्थिती कशीही असो, कुठलेही युग असो, नेहमीच सत्याची विजय झाला आहे आणि पुढेही होत राहील. आपल्या प्रवचनात त्यांनी एका पौराणिक कथेचा दृष्टांत दिला. यात सत्य हेच सर्वात मोठे धन आहे. सत्याचा मार्गावर आपण चालत असाल तर लक्ष्मीसुद्धा तुमच्याजवळ येईल. ते म्हणाले की, दिंगबर संतांच्या शरीरावर कुठलेही वस्त्र नसतात. जिथे कपडे असतात, तिथे लफडेही असतात. जसे चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच चरित्र स्वच्छ ठेवण्यासाठी संतांच्या वाणीची आवश्यकता असते. मी विचार नाही, संस्कार घेऊन आलो आहे. सत्य हे देवाचे दुसरे नाव आहे. मानवात सत्याची भावना नसल्यामुळे शेजाऱ्या-शेजाऱ्यात भांडणे आहे. कुणाचा कुणावरही विश्वास राहिला नाही. जीवनात एखादी हरविलेली वस्तू मिळू शकते. मात्र हरविलेला विश्वास परत मिळविणे शक्य नाही. त्यामुळे मानवाने ‘सत्यमेव जयते’ समजणे आवश्यक आहे. प्रवचनापूर्वी मंडपाचे उद्घाटन राजेश सरावगी यांनी केले. मंगल कलशाची स्थापना रमेशचंद्र जैन गोंदियावाले यांनी केली. प्रवचनमालेचे दीपप्रज्वलन महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद,अतुल लोंढे, अतुल कोटेचा, दिलीप जैन, विवेक सोईतकर, संतोष पेंढारी, नितीन महाजन, महेश नाईक, प्रकाश मारवडकर, पंकज बोहरा, प्रवीण भेलांडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)