शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्टिव्हाची मोटरसायकलला धडक

By admin | Updated: September 4, 2016 03:04 IST

भरधाव अ‍ॅक्टिव्हाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

तरुण ठार, एक जखमी : म्हाळणी शिवारातील घटनाकुही : भरधाव अ‍ॅक्टिव्हाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळणी शिवारात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सोपान माणिक तिजारे (२५, रा. ससेगाव) असे मृत तरुणाचे तर राकेश लक्ष्मण वैद्य (३५, रा. कुही) असे गंभीर जखमीचे नाव आहे. सोपान आणि राकेश एमएच-४०/बी-५५७१ क्रमांकाच्या मोटरसायक लने जात होते. तर, अनिल आनंद दुधपचारे (२१, रा. कुही) हा एमएच-४०/एटी-८६९५ क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने विरुद्ध दिशेने येत होता. दरम्यान, म्हाळणी शिवारात अनिलचा ताबा सुटल्याने भरधाव अ‍ॅक्टिव्हा समोरून येणाऱ्या मोटरसायकलवर धडकली. यात दुचाकीवरील सोपान व राकेश दोघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही लगेच कुही येथील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी सोपानला तपासणीअंती मृत घोषित केले. राकेशवर कुही येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुही पोलिसांनी दिलीप रामचंद्र तिजारे (४७, रा. ससेगाव) यांच्या तक्रारीवरून भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार धनिराम काळापे करीत आहेत. (प्रतिनिधी)