शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप रॅलीतील ५२ चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:54 IST

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बुधवारी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली. यात सहभागी ५२ कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या घरी चालान पाठविले.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्याची घेतली मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बुधवारी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दीक्षाभूमीपर्यंत मोटारसायकल रॅली काढली. यात सहभागी ५२ कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्यांच्यावर नजर ठेवत गुरुवारी त्यांच्या घरी चालान पाठविले.नागपूर विमानतळावर जे.पी. नड्डा यांचे आगमन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत विमानतळ येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. वर्धा रोडने रॅली दीक्षाभूमी चौकात आली. यावेळी रॅलीत काही कार्यकर्ते विना हेल्मेट तर काही ट्रिपल सीट सहभागी झाले होते. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहत मोटार सायकलवरील नंबर प्लेटवरून संबंधितांना चालान पाठविले. अशा ५२ चालकांवर कारवाई करण्यात आली.हेल्मेट घालून येण्याच्या दिल्या होत्या सूचनाजे.पी. नड्डा यांच्या सहभाग असलेल्या मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी कार्यकर्त्यांना हेल्मेट घालूनच सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रभागस्तरावरील अध्यक्षांनी ‘व्हॉटस अ‍ॅप’वर तसा मॅसेज टाकून याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवली होती. परंतु त्यानंतरही अनेक कार्यकर्ते विना हेल्मेट तर काही ट्रिपल सीट सहभागी झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस