शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लिफ्ट दुरुस्त करताना अपघात, तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 01:07 IST

एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता.सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजनगरमधील अमरदास अपार्टमेंटमध्ये असलेल्या लिफ्टचा दरवाजा खराब झाला. त्यामुळे रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास साहेब शेख लिफ्टचा दरवाजा दुरुस्त करीत होता. सुरक्षेसाठी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे अचानक संतुलन बिघडल्याने तो तिसºया माळ्यावरुन खाली पडला. डोक्याला जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तेथील मंडळींनी मेयो इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ४.३० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले. फारुक शेख सुलेमान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू