शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  कारमधून २२.३० लाखाची रोख रक्कम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:18 IST

गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने तुकडोजी पुतळा चौकात एका कारमधून २२ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने तुकडोजी पुतळा चौकात एका कारमधून २२ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.शनिवारी रात्री युनिट -४ चे पथक पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच/४९/एई/५६२२ ) मध्ये कथित हवालाची लाखो रुपयांची रक्कम असल्याची गुप्त माहिती मिळाली. ती कार तुकडोजी पुतळा चौकात असल्याची माहितीही मिळाली. त्या आधारावर एपीआय किरण चौगुले यांच्यासह पोलीस पथक लगेच घटनास्थळी पोहोचले. तिथे पोलिसांना पांढºया रंगाची कार आढळून आली. पोलिसांनी कार चालक अनिल शंकर बैसवारे रा. तुकडोजी पुतळा चौक याला ताब्यात घेऊन विचारपूस केली परंतु अनिल ही रक्कम कुठून आणली? कुणाची आहे ? याचे कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी दिलेल्या सूचनेवर आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम, कार व मोबाईलसह ३० लाख ५० हजाराचा माल जप्त केला. ही कारवाई एपीआय दिलीप चंदन, एएसआय रमेश उमाठे, नृसिंह दमाहे, रवींद्र राऊत, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, अविनाश ठाकूर, राजेंद्र तिवारी यांनी केली.

टॅग्स :MONEYपैसाNagpur Policeनागपूर पोलीस