शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला २०० किलो ब्लिचिंगचा उपयोग

By admin | Updated: October 9, 2014 01:05 IST

पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा

नागपूर : पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा २०० किलो ब्लिचिंग पावडरचा अतिरिक्त खर्च वहन करावा लागतो. काय म्हणतात गावकरी ...पेयजल सर्वात मोठी समस्यापेयजल ही बुटीबोरी गावाची सर्वात मोठी समस्या आहे. पाण्याला दुर्गंधी येते. गेल्या ७ वर्षांपासून फिल्टर प्रकल्पाचे काम सुरू आहे. ते अजूनही अपूर्ण आहे. - मोहसीन शेख, विद्यार्थी.दुरून आणावे लागते पाणीपिण्याचे पाणी औद्योगिक क्षेत्रातून आणावे लागते. नळाला येणाऱ्या पाण्याने पांढरे कपडे पिवळे पडतात. त्यामुळे या पाण्याने कपडे धुता येत नाहीत. - शेरूभाई सुल्डा, व्यवसायीकाय म्हणतात पदाधिकारी ...पाणी पिण्यास अयोग्य पाणी पिण्यास योग्य नाही, ही बाब आम्ही स्वीकारतो. लॅबमध्ये परीक्षण केल्यानंतर अहवालही तसाच आला. फिल्टर प्रकल्पाला मान्यता मिळाली तेव्हा गुंतवणूक ४ कोटी रुपयांची होती. महागाईनंतर प्रकल्पाची किंमत ७ कोटी ३४ लाख रुपयांवर गेली. यापैकी ३ कोटी रुपये मिळाले आहे. दोन वर्षांपासून काम सुरू आहे. निधी मिळाल्यानंतरच कामाला गती मिळेल. - अविनाश गुर्जर, अध्यक्ष, पेयजल पुरवठा, बुटीबोरी ग्रामपंचायत.प्रयत्न सुरू आहेतपिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे, पण निधीअभावी फिल्टर प्रकल्पाचे काम अधांतरी आहे. सध्या ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. -वंदना रमेश ठाकरे, सरपंच, बुटीबोरी.