शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१.३१ लाख शौचालये बांधणार

By admin | Updated: February 4, 2015 00:56 IST

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत.

निर्मल ग्राम अभियान : ग्रामपंचायतीवर जबाबदारीनागपूर : ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत. केंद्र सरकारने २०१२ मध्ये केलेल्या सर्वेनुसार नागपूर जिल्ह्यात १,३१००० हजार कुटुंबांकडे शौचालय नाही. निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते. मागील दोन-तीन वर्षात १३००० शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. मनरेगातर्फेही शौचालय बांधकाम योजना राबविण्यात आली. परंतु अनुदान कमी होते व ते टप्प्याटप्प्याने मिळत होते. त्यामुळे या योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी यातून मार्ग काढला आहे. शौचालय बांधकामाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शौचालय नसलेल्या कुटुंबांची यादी तयार करून ती आॅनलाईन करण्यात आली आहे. शौचालय नसलेल्यांची यादी व ग्राम पंचायतीचा ठराव जि.प.कडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या वा गाव सोडून गेलेल्या लोकांमुळे शौचालय नसलेल्या कुटुंबांची संंख्या दरवर्षी बदलते. त्यामुळे जिल्ह्यात फेरसर्वे केला जाणार आहे. प्राप्त प्रस्तावानुसार ग्राम पंचायतींना शौचालयासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. शौचालयासाठी आता १२००० चे अनुदान दिले जाते. तसेच इंदिरा आवास लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात १६००० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ते पूर्ण होईल. २०१५-१६ या वर्षात ३१००० शौचालयांचे उद्दिष्ट आहे. २०१९ पर्यत जिल्ह्यातील सर्व कुटुंबांकडे शौचालय असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गडकरींच्या निर्णयामुळे गती मिळालीकें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२००० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे योजनेला गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने २०१९ सालापर्यत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून देण्याची ग्वाही शिवाजी जोंधळे यांनी दिली. पंचायत विभागाचे सहकार्ययोजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी जि.प.च्या पंचायत विभागामार्फत ग्राम पंचायतींना सूचना देण्यात आली आहे. यासाठी विभाग सहकार्य करीत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी दिली.