शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालणाऱ्या १२७ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या एनडीएस पथकाने गुरुवारी मास्क न घालता सार्वजनिक स्थळांवर फिरणाऱ्या १२७ नागरिकांवर कारवाई केली. या नागरिकांकडून ...

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या एनडीएस पथकाने गुरुवारी मास्क न घालता सार्वजनिक स्थळांवर फिरणाऱ्या १२७ नागरिकांवर कारवाई केली. या नागरिकांकडून ५०० रुपये या प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. एनडीएस पथकाने ६३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे दंड आकारलेल्या नागरिकांना महापालिकेच्यावतीने यावेळी मास्कचे वितरण करण्यात आले.

लॉकडाऊननंतर मास्क घालण्याच्या नियमानुसार एनडीएस पथकाने एकूण ३०४५१ नागरिकांवर कारवाई करून १ कोटी ३५ लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी जाणकारांच्या मते आताही सार्वजनिक स्थळांवर फिरताना सुरक्षित अंतर आणि मास्क घालणे आवश्यक आहे. गुरुवारी महापालिकेच्या ए़नडीएस पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २५, धरमपेठ झोनमधील १८, हनुमाननगर झोनमधील १८, धंतोली झोनमधील ६, नेहरुनगर झोनमधील २, गांधीबाग झोनमधील ५, सतरंजीपुरा झोनमधील ४, लकडगंज झोनमधील ७, आशीनगर झोनमधील १९, मंगळवारी झोनमधील २१ आणि महापालिका मुख्यालयात २ नागरिकांविरुद्ध कारवाई केली.

..............