लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Municipal Election 2026: पिंपरीत आप पक्ष स्वबळावर लढणार; 'या' प्रभागात ३५ उमेदवारांना मिळाली संधी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Aam Aadmi Party candidates for 35 seats | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत आप पक्ष स्वबळावर लढणार; 'या' प्रभागात ३५ उमेदवारांना मिळाली संधी

पहिल्यांदाच पक्ष महापालिका निवडणूक लढवत असल्याचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले. ...

वसई-विरारमध्ये शेवटच्या दिवशी ९४७ जणांचे अर्ज; सर्वपक्षीय उमेदवारांनी केले शक्तिप्रदर्शन - Marathi News | vasai virar municipal election 2025 947 candidate filed applications on the last day in vasai virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये शेवटच्या दिवशी ९४७ जणांचे अर्ज; सर्वपक्षीय उमेदवारांनी केले शक्तिप्रदर्शन

१० वर्षानी होणाऱ्या वसई-विरार पालिका निवडणुकीत भाजप आणि बविआ या दोघांमध्ये खरी लढत आहे. तर ही निवडणूक भाजप, बविआ, उद्धवसेना, शिंदेसेना यांच्या अस्तित्वाची आहे.  ...

ना अवैध बांधकाम, ना कंत्राट घेणार; उमेदवारांना शपथपत्र लिहावे लागेल - Marathi News | vasai virar municipal election 2025 no illegal construction on contract candidates will have to write an affidavit | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ना अवैध बांधकाम, ना कंत्राट घेणार; उमेदवारांना शपथपत्र लिहावे लागेल

निवडणूक आयोगाकडून अर्जासोबत जोडणाऱ्या प्रतिज्ञापत्रात अनेक नवीन अटींचा समावेश ...

शिंदेसेनेने छत्रपती संभाजीनगरात तीन माजी महापौर, नेत्यांच्या मुलांसह ९९ जणांना दिली उमेदवारी - Marathi News | Shinde Sena has fielded 99 candidates, including three former mayors, in Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदेसेनेने छत्रपती संभाजीनगरात तीन माजी महापौर, नेत्यांच्या मुलांसह ९९ जणांना दिली उमेदवारी

भाजप अधिक जागा देण्यास तयार नाही हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी भाजप आणि शिंदेसेना यांच्यामधील युती तुटली. ...

"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात - Marathi News | "The grand alliance in Mira Bhayandar broke due to the arrogance of MLA Mehta"; Minister Pratap Sarnaik's attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात

मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेची युती तुटली आहे. युती तुटल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीकास्त्र डागले. ...

एबी फॉर्म मिळताच फुलले चेहरे; संधी हुकलेल्यांना अश्रू अनावर - Marathi News | faces were red as soon as they received the ab form in municipal election 2026 those who missed out on the opportunity were in tears | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एबी फॉर्म मिळताच फुलले चेहरे; संधी हुकलेल्यांना अश्रू अनावर

मीरा-भाईंदर, वसई-विरार निवडणुकीसाठी हजारो अर्ज : वाजत-गाजत निघाल्या मिरवणुका ...

घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या; नंतरच उमेदवारी दाखल करा - Marathi News | mira bhayandar municipal election 2026 provide a certificate that you have a toilet at home file your candidacy only later | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या; नंतरच उमेदवारी दाखल करा

स्वयंघोषणा पत्र देणे पुरेसे तरी अर्ज भरताना बहुतांश उमेदवारांनी घेतली काळजी ...

PCMC Election 2026: अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार - Marathi News | PCMC Election 2026 There are no expected seat eknaths shinde Sena slogan of self-reliance in Pimpri 70 candidates fielded in the last 2 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार

PCMC Election 2026 मंत्री उदय सामंत यांनी ‘कुठल्याही महापालिकेमध्ये महायुती तुटल्याचे चित्र नाही' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे माघारीपर्यंत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. ...