लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का! - Marathi News | bmc election 2026 big setback to congress due to vanchit bahujan aghadi to not filled candidature on many places in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!

BMC Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. ...

Municipal Election 2026: शह-काटशहाचे राजकारण..! 'त्या' निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व, पण महापौर अजित पवारांचा;नेमकं काय घडलं ? - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Congress dominated in 'that' Pimpri-Chinchwad Municipal Corporation election, but Mayor Ajit Pawar did; what exactly happened? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शह-काटशहाचे राजकारण..! 'त्या' निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व, पण महापौर अजित पवारांचा

- महापालिकेची दुसरी निवडणूक १९९२ मध्ये झाली. १९९१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साडेआठ लाख होती. ...

Nashik Municipal Corporation Election : २२ माजी नगरसेवकांना मोठा धक्का; भाजपने कापली तिकिटे - Marathi News | Nashik Municipal Corporation Election BJP cuts tickets 22 former corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२२ माजी नगरसेवकांना मोठा धक्का; भाजपने कापली तिकिटे

Nashik Municipal Corporation Election : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे. ...

Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ' - Marathi News | Nitin Patil wins unopposed from Panvel, BJP throws gulal at three places before voting; What happened? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'

Panvel Ward Number 18 B Election Result 2026: २९ महापालिकांची निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपाने गुलाल उधळला आहे. तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.   ...

Sangli Municipal Election 2026: कुपवाडला प्रभाग आठमध्ये एबी फॉर्मवरून गोंधळ, शिंदेसेनेत पडले दोन गट; तीन प्रभागात तिरंगी लढत - Marathi News | Confusion over AB form distribution in ward number eight in Kupwad during Sangli Municipal Corporation election process | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाडला प्रभाग आठमध्ये एबी फॉर्मवरून गोंधळ, शिंदेसेनेत पडले दोन गट; तीन प्रभागात तिरंगी लढत

एबी फॉर्म उशिरा दिल्याचा आरोप  ...

PMC Election 2026: पुण्यात भाजप-आरपीआयची सत्ता येणार; पदाधिकाऱ्यांचा विश्वास, युतीमध्ये आठवलेंना ९ जागा - Marathi News | PMC Election 2026 BJP-RPI will come to power in Pune; Office bearers are confident, Athawale will get 9 seats in the alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजप-आरपीआयची सत्ता येणार; पदाधिकाऱ्यांचा विश्वास, युतीमध्ये आठवलेंना ९ जागा

PMC Election 2026 पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ६ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असून संतुलन राखण्यात आले आहे ...

Municipal Election2026: उमेदवारी कापताच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षांचा अपक्ष अर्ज;दोन जानेवारीपर्यंत ‘वेट अँड वाॅच’ - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Independent application of NCP woman city president as soon as candidacy is cut; 'Wait and watch' till January 2 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवारी कापताच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षांचा अपक्ष अर्ज;दोन जानेवारीपर्यंत ‘वेट अँड वाॅच’

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर करत सकाळी एबी फॉर्म वाटप केले. ...

अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...? - Marathi News | Ajit Pawar's candidate dies as soon as he files his application, 3 people get admission at night, tickets in the morning, where did 26 Congress candidates go...? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?

गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ...