लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Pune Municipal Election 2026: पुण्यात भाजपनं खातं उघडलं; सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड - Marathi News | PMC Election 2026 BJP opens account in Pune; Manjusha Nagpure elected unopposed from Sinhagad Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपनं खातं उघडलं; सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आल्या

Pune Municipal Election results 2026 प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी - माणिकबाग) मध्ये ब व ड गटाच्या भाजपच्या उमेदवार मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे ...

नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले - Marathi News | Two BJP candidates clash in Nashik while withdrawing their applications, clash in front of the election office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले

अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार यांच्या हा वाद झाला आहे. ...

PCMC Election 2026: माघार घेण्याच्या अंतिम टप्प्यात राजकारण तापले..! सचिन लांडगे, ममता गायकवाड, राम वाकडकर यांची माघार - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Sachin Landge, Mamta Gaikwad, Ram Wakadkar withdraw | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: माघार घेण्याच्या अंतिम टप्प्यात राजकारण तापले..!

एकूण ३८ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे; बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला ...

PCMC Election 2026:स्मशानभूमीतही उमेदवार म्हणतात ‘लक्ष असू द्या..!’निवडणूक प्रचाराला ना वेळेची, ना जागेची मर्यादा - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Even in the graveyard, candidates say, "Be careful..!" Election campaigning has no time or space limits. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026:स्मशानभूमीतही उमेदवार म्हणतात ‘लक्ष असू द्या..!’

- मतांसाठी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतही हजेरी  ...

भाजपच्या 'त्या' बारापैकी सहा उमेदवारांचे 'एबी' फॉर्म बाद; अपक्ष निवडणूक लढणार की माघार घेणार? - Marathi News | 'AB' form of six out of 'those' twelve BJP candidates rejected; Will they contest the election as independents or withdraw? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या 'त्या' बारापैकी सहा उमेदवारांचे 'एबी' फॉर्म बाद; अपक्ष निवडणूक लढणार की माघार घेणार?

Nagpur : महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील सहा जागांवर भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळेच सहा जागांवर एकूण बारा उमेदवारांना 'एबी' फॉर्म देण्यात आले. ...

KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी - Marathi News | MNS suffers setback in Dombivli, city president Manoj Gharat suddenly withdraws application; BJP candidate wins unopposed in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी

KDMC Election Results 2026: भाजपाने कल्याण डोंबिवलीत बिनविरोध विजयाची रणनीती आखली आहे. त्यात प्रभाग २७ आणि २६ मधून २ उमेदवार बिनविरोध निवडून आले. ...

नांदेडमध्ये शिंदेसेनेला भाजपचा धक्का;अधिकृत उमेदवाराची माघार,चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास! - Marathi News | Shinde Sena gets a 'shock' in Nanded! Official candidate Mahendra Pimple withdraws; Expresses faith in Ashok Chavan's leadership | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शिंदेसेनेला भाजपचा धक्का;अधिकृत उमेदवाराची माघार,चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास!

तिकीटासाठी उमेदवार भाजपमधून शिवसेनेत अन् पुन्हा अशोक चव्हाणांकडे... ...

पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी - Marathi News | Nashik Municipal Corporation Election bjp amit ghuge sad reaction politics in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी

Nashik Municipal Corporation Election : पंचवटी उमेदवारी न मिळाल्याने असलेला असंतोष अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी देखील दिसून आला. दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी रोष व्यक्त केला ...