कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी महापौर आरक्षण २०२६ : मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर... महापौर आरक्षण : मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग' ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी २२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सुतोवाच... राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार... कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला... पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले... अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले... वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मोजणी झाली पण चार फेऱ्यांच्या अनाउन्समेंट बाकी पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली... पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या पुणे मनपा निवडणूक निकाल २०२६: भाजप ४२ जागांवर आघाडीवर; राष्ट्रवादीची जोरदार टक्कर, पाहा ताजी आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड... सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली; सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
नाशिक : स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा उमेदवारी ठरविण्यात पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ...
नाशिक : "भाजपाला इथे कुबड्यांची गरज नाही"; गिरीश महाजनांनी शिंदेसेनेला लोटलं दूर, नेते शिंदेंकडे करणार तक्रार मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांसह इतर काही महापालिकांमध्ये शिंदेसेना-भाजपा एकत्र आहेत. मात्र, नाशिकमध्ये भाजपाने शिंदेसेनेला सत्तेत सामील करून घेण्यास नकार दिला आहे. ...
नाशिक : प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेचं आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून सक्षम चेहऱ्यांची निवड करण्याबाबतची प्राथमिक चाचपणी सुरु असली तरी अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटीकडूनच घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ...
नाशिक : महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तापदांच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून वादग्रस्त आणि आयारामांना बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...
नाशिक : अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप ९० ते ९५ जागांपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, अंतर्गत चुकांमुळे पक्षाला २० जागांवर फटका बसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...
नाशिक : महापौर निवडणुकीची रणनीती, महाजन नाशकात; नवनिर्वाचित नगरसेवक कोअर कमिटीची बैठक Nashik Municipal Election Result 2026 And Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले असून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि कोअर कमिटीचे ते बैठक घेणार आहेत. ...
नाशिक : नाशिक महापालिका, पैलवानांचा बालेकिल्ला! ढिकले-महाजन यांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल Nashik Municipal Election Result 2026 : कोणे एकेकाळी भूतपूर्व नाशिक नगरपालिकेवर पैलवान मंडळींचा पगडा असायचा, यंदा पैलवानांपेक्षा बाहू स्फुरण पावणारे अनेक जण निवडून आले आहेत. ...
नाशिक : महापौर बिनविरोध होण्याची चिन्हे; भाजपकडून उमेदवाराच्या नावाच्या घोषणेची शक्यता Nashik Municipal Election Result 2026 : नाशिक सर्वाधिक ७२ जागा पटकाविणाऱ्या भाजपचा महापौर बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...