ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना चिमटा काढला. ...
भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे. ...
कानपूरच्या 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत आहेत. दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. अनुष्का फरार झाली असतानाच आता तिचा नवा कारनामा समोर आला आहे. ...
Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना आयफोनची निर्मिती अमेरिकेत करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, उत्पादन भारतातच सुरू राहणार असल्याचे कुक यांनी स्पष्ट केलं आहे. पण, प्रत्यक्षात प्रकल्प अमेरिकेला हलवण ...
Turkey and Azerbaijan : भारताविरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजानला भारतीय व्यापारी संघटनेने मोठा झटका दिला आहे. यामुळे या दोन्ही देशांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ...
Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ...