मध्यरात्र.. नवरा साखरझोपेत.. बायकोनं त्याला गदागदा हलवून उठवलं...बायको- अहो उठा उठा...नवरा- काय गं..? वेडी आहेस का..? किती वाजलेत बघ जरा..बायको- मला सांगा.. सचिननं २००३ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध किती रन्स केले होते..?नवरा- ९८.. पण झालं काय..? आता हे कशाला विचारतेस..?बायको- आता मला सांगा.. सकाळपासून मला शुभेच्छा का नाही दिल्या तुम्ही मला..?बेडरुममध्ये भयाण शांतता...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}