एक पुणेरी महिला मुंबईला तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर नातेवाईकांनी काय खाणार वगैरे विचारलं...
नातेवाईक- काय घ्याल..? पोहे खाल की उपमा देऊ..?
पुणेरी महिला- तुमच्या घरात एकच प्लेट आहे का..?
नातेवाईक- नाही हो.. काय झालं...?
पुणेरी महिला- मग आणा की दोन्ही...