Mumbai News: पोहे देऊ की उपमा?; नातेवाईकाच्या प्रश्नाला पुणेरी महिलेचं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:00 AM2021-06-15T08:00:00+5:302021-06-15T08:00:06+5:30

Mumbai News: पुणेरी महिलेचं भन्नाट उत्तर; नातेवाईकाची बोलती बंद

Mumbai News puneri women gives brilliant answer to her relative | Mumbai News: पोहे देऊ की उपमा?; नातेवाईकाच्या प्रश्नाला पुणेरी महिलेचं सणसणीत उत्तर

Mumbai News: पोहे देऊ की उपमा?; नातेवाईकाच्या प्रश्नाला पुणेरी महिलेचं सणसणीत उत्तर

Next

एक पुणेरी महिला मुंबईला तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली...

तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर नातेवाईकांनी काय खाणार वगैरे विचारलं...

नातेवाईक- काय घ्याल..? पोहे खाल की उपमा देऊ..?

पुणेरी महिला- तुमच्या घरात एकच प्लेट आहे का..?

नातेवाईक- नाही हो.. काय झालं...?

पुणेरी महिला- मग आणा की दोन्ही...

Web Title: Mumbai News puneri women gives brilliant answer to her relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.