Marathi News: पोलीस म्हणाले, गरजेशिवाय बाहेर पडू नको; मग तो 'गरजे'लाच सोबत घेऊन आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:36 AM2021-04-29T08:36:26+5:302021-04-29T08:36:42+5:30

Marathi News: आता काय बोलावं या तरुणाला

Marathi News police stops youth who roams in curfew he gives brilliant answer | Marathi News: पोलीस म्हणाले, गरजेशिवाय बाहेर पडू नको; मग तो 'गरजे'लाच सोबत घेऊन आला

Marathi News: पोलीस म्हणाले, गरजेशिवाय बाहेर पडू नको; मग तो 'गरजे'लाच सोबत घेऊन आला

Next

शहरात संचारबंदी... नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त...

एक तरुण रस्त्यानं जात होता.. एका पोलीस मामांनी त्याला थांबवलं...

पोलीस- काय रे.. कुठे चालला..?

तरुण- ते असंच जरा पाय मोकळे करायला..

पोलीस- अरे संचारबंदी सुरूय राजा.. गरजेशिवाय बाहेर पडायचं नाही...

तरुण- बरं.. जातो मी घरी...

थोड्या वेळानं तोच तरुण पुन्हा तिथेच आला.. आता त्याच्यासोबत त्याची प्रेयसी होती... पोलीस मामा तिथेच बंदोबस्ताला होते..

पोलीस- अरे, तुला सांगितलं ना.. गरजेशिवाय घराबाहेर पडायचं नाही.. आणि आता ही कोण तुझ्यासोबत..?

तरुण- गरज...

Web Title: Marathi News police stops youth who roams in curfew he gives brilliant answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.