एका माणसाची बायको सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मेकअप करू लागली...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}तेवढ्याच नवरादेखील उठला...
नवरा- अग वेड लागलंय का..? सकाळी सकाळी मेकअप..?बायको- तुम्ही जरा शांत झोपा हो... माझा पोन अनलॉक होत नाहीए.. फेस लॉक लावलंय.. आणि आता फोन मला ओळखत नाहीए...