बायको- लॉकडाऊननंतर तुम्हाला ऑफिसला जावं लागेल का..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- हो, मग...
बायको- पण मी तुम्हाला ऑफिसला जाऊच देणार नाही...नवरा- का ग..? इतका आवडू लागलाय तुला माझा सहवास..?
नवरा- तसं नाहीए.. कारण तुम्ही घरातली कामं आपल्या कामवाल्या बाईपेक्षा जास्त चांगली करता..