Marathi Jokes: ...म्हणून बायको लॉकडाऊननंतरही नवऱ्याला ऑफिसला जाऊ देईना; कारण ऐकून नवरा चक्रावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 08:00 AM2021-06-12T08:00:00+5:302021-06-12T08:00:12+5:30

Marathi Jokes: नवऱ्याला वाटलं बायको प्रेमानं लाडात आली; पण...

Marathi Jokes wife not allowing husband to go to office even after lockdown ends | Marathi Jokes: ...म्हणून बायको लॉकडाऊननंतरही नवऱ्याला ऑफिसला जाऊ देईना; कारण ऐकून नवरा चक्रावला

Marathi Jokes: ...म्हणून बायको लॉकडाऊननंतरही नवऱ्याला ऑफिसला जाऊ देईना; कारण ऐकून नवरा चक्रावला

googlenewsNext

बायको- लॉकडाऊननंतर तुम्हाला ऑफिसला जावं लागेल का..?

नवरा- हो, मग...

बायको- पण मी तुम्हाला ऑफिसला जाऊच देणार नाही...

नवरा- का ग..? इतका आवडू लागलाय तुला माझा सहवास..?

नवरा- तसं नाहीए.. कारण तुम्ही घरातली कामं आपल्या कामवाल्या बाईपेक्षा जास्त चांगली करता.. 

Web Title: Marathi Jokes wife not allowing husband to go to office even after lockdown ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.