नवरा-बायकोचं भांडण झालं... नवरा रागाच्या भरात घरातून निघत होता...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बायको- अहो, कुठे जाताय..?
नवरा- जीव द्यायला...
बायको- ही घ्या पिशवी...
नवरा- या पिशवीचं काय करू मी..?
बायको- तुमचा विचार बदलला तर येताना याच पिशवीतून भाज्या घेऊन या..