Marathi Jokes: नवरा चालला जीव द्यायला; बायकोनं हाती दिली पिशवी अन् म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:58 AM2021-06-27T07:58:35+5:302021-06-27T07:58:54+5:30

Marathi Jokes: आत्महत्या करायला निघालेल्या नवऱ्याला बायकोनं दिली पिशवी

Marathi Jokes wife gives carry bag to husband who was leaving home | Marathi Jokes: नवरा चालला जीव द्यायला; बायकोनं हाती दिली पिशवी अन् म्हणाली...

Marathi Jokes: नवरा चालला जीव द्यायला; बायकोनं हाती दिली पिशवी अन् म्हणाली...

Next

नवरा-बायकोचं भांडण झालं... नवरा रागाच्या भरात घरातून निघत होता...

बायको- अहो, कुठे जाताय..?

नवरा- जीव द्यायला...

बायको- ही घ्या पिशवी...

नवरा- या पिशवीचं काय करू मी..?

बायको- तुमचा विचार बदलला तर येताना याच पिशवीतून भाज्या घेऊन या..

Web Title: Marathi Jokes wife gives carry bag to husband who was leaving home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.