Marathi Jokes: लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं केला स्वयंपाक; अश्रू अनावर होऊन नवरा म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:00 IST2021-06-16T08:00:00+5:302021-06-16T08:00:04+5:30

Marathi Jokes: बायकोचं स्वयंपाक कौशल्य पाहून नवऱ्याला अश्रू अनावर

Marathi Jokes Wife cooks for the first time after marriage for husband | Marathi Jokes: लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं केला स्वयंपाक; अश्रू अनावर होऊन नवरा म्हणाला...

Marathi Jokes: लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं केला स्वयंपाक; अश्रू अनावर होऊन नवरा म्हणाला...

नवविवाहित दाम्पत्याचा संसार सुरू झाला... लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं स्वयंपाक केला...

भाजीत मसाला जास्त होता... डाळीतही मिरच्या जास्त होत्या...

बायकोनं पहिल्यांदाच स्वयंपाक केला असल्यानं नवऱ्याला तिला नाराज करायचं नव्हतं...

नवरा- स्वयंपाक खूप छान झालाय...

बायको- अहो, पण तुम्ही रडताय कशाला..?

नवरा- आनंद झालाय मला.. आनंदाश्रू आहेत हे...

बायको- अजून वाढू का..?

नवरा- नको नको... मी जास्त आनंद सहन करू शकणार नाही...

Web Title: Marathi Jokes Wife cooks for the first time after marriage for husband