बायको आयसीयूमध्ये, रडून रडून नवऱ्याची अवस्था बिकट झाली होती...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}डॉक्टर म्हणाले- आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय त्यांना वाचवण्याचे... पण आता सगळं देवाच्या हातात आहे...त्या काहीच बोलू शकत नाहीएत.. बहुधा कोमात आहेत...
नवरा- अहो डॉक्टर, प्लीज वाचवा तिला... आता तर ती फक्त ४० वर्षांची आहे...
तितक्यात चमत्कार झाला...
बायकोचा श्वास वेगानं सुरू झाला... तिच्या हाताची हालचाल सुरू झाली...
ओठ हलले आणि त्यातून आवाज आला- ४० नाही, ३९...