नवरा रात्री दोनपर्यंत घरी परतला नाही...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बायको काळजीत पडली.. ढसाढसा रडू लागली.. तिनं आईला कॉल केला..
बायको- आई, इतका उशीर झाला तरीही हे घरी परतले नाहीत... मला वाटतं यांचं कोणाशी तरी अफेअर आहे...
आई मुलीला शांत करत तिची समजूत काढू लागली...
आई- तू नेहमी उलटा विचार करतेस... कदाचित बस-ट्रेन खाली आले असतील...
बायको बेशुद्ध...