Marathi Jokes: मध्यरात्रीपर्यंत घरी परतला नाही नवरा; संशयी बायकोनं आईला कॉल केला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:00 AM2021-06-18T08:00:00+5:302021-06-18T08:00:11+5:30
Marathi Jokes: ढसाढसा रडत बायकोनं केला स्वत:च्या आईला फोन
Next
नवरा रात्री दोनपर्यंत घरी परतला नाही...
बायको काळजीत पडली.. ढसाढसा रडू लागली.. तिनं आईला कॉल केला..
बायको- आई, इतका उशीर झाला तरीही हे घरी परतले नाहीत... मला वाटतं यांचं कोणाशी तरी अफेअर आहे...
आई मुलीला शांत करत तिची समजूत काढू लागली...
आई- तू नेहमी उलटा विचार करतेस... कदाचित बस-ट्रेन खाली आले असतील...
बायको बेशुद्ध...