बायको- डार्लिंग, तुम्ही माझ्यासाठी सिंहाला मारू शकता..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- बापरे सिंह..! दुसरं काही तरी सांग ना.. ते करेन मी...
बायको- मग तुम्ही मला तुमचा फोन देऊ शकता..? व्हॉट्स ऍप बघते..
नवरा- सांग कुठल्या सिंहाला मारायचंय.. लगेच निघतो..