सुरेश- लग्नाआधी चांगलं होतं रे... ती तिच्या घरी.. मी माझ्या घरी... आई लव्ह यू म्हटलं की काम चालायचं... आता सगळंच बदललं...
रमेश- मग तू पण जरा बदल की मित्रा...
सुरेश- म्हणजे काय करू नेमकं...?
रमेश- आय लव्ह यू पेक्षा पण लय भारी तीन शब्द असतात गड्या.. लग्नानंतर तेच जास्त उपयोगी पडतात...
सुरेश- लगेच सांग मला... आज आत्ता ताबडतोब...
रमेश- तीन शब्द नीट ऐक... कानात, मनात साठवून ठेव...
सुरेश- सांग की पटकन..
रमेश- भांडी मी घासतो...