Marathi Jokes: लग्नानंतर प्रेम व्यक्त करण्यासाठी I Love You पेक्षा भारी तीन शब्द कोणते...? एका नवऱ्याचं स्मार्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:00 AM2021-06-25T08:00:00+5:302021-06-25T08:00:12+5:30

Marathi Jokes: एका नवऱ्यानं दुसऱ्या नवऱ्याला दिला लय भारी 'मंत्र'

Marathi Jokes three amazing words to express love for wife after marriage | Marathi Jokes: लग्नानंतर प्रेम व्यक्त करण्यासाठी I Love You पेक्षा भारी तीन शब्द कोणते...? एका नवऱ्याचं स्मार्ट उत्तर

Marathi Jokes: लग्नानंतर प्रेम व्यक्त करण्यासाठी I Love You पेक्षा भारी तीन शब्द कोणते...? एका नवऱ्याचं स्मार्ट उत्तर

googlenewsNext

सुरेश- लग्नाआधी चांगलं होतं रे... ती तिच्या घरी.. मी माझ्या घरी... आई लव्ह यू म्हटलं की काम चालायचं... आता सगळंच बदललं...

रमेश- मग तू पण जरा बदल की मित्रा...

सुरेश- म्हणजे काय करू नेमकं...?

रमेश- आय लव्ह यू पेक्षा पण लय भारी तीन शब्द असतात गड्या.. लग्नानंतर तेच जास्त उपयोगी पडतात...

सुरेश- लगेच सांग मला... आज आत्ता ताबडतोब...

रमेश- तीन शब्द नीट ऐक... कानात, मनात साठवून ठेव...

सुरेश- सांग की पटकन..

रमेश- भांडी मी घासतो...

Web Title: Marathi Jokes three amazing words to express love for wife after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.