घरी आई मुलांना लग्नाचे फोटो दाखवत होती..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुलगा- आई, हा माणूस कोण आहे ग..? किती रुबाबदार दिसतोय...
आई- अरे तुझे बाबा आहेत ते...
मुलगा- काय..? माझे बाबा इतके भारी दिसतात..? अग मग आपण या टकल्या माणसासोबत का राहतो..?