Marathi Jokes: विवाह समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अडकला लग्नबंधनात; वर्षभरानंतर घडला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 07:54 IST2021-06-14T07:53:44+5:302021-06-14T07:54:18+5:30

Marathi Jokes: लग्न बंधनात अडकलेल्या शास्त्रज्ञासोबत घडला भलताच प्रकार

Marathi Jokes Scientist marries to girl to understand wedding | Marathi Jokes: विवाह समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अडकला लग्नबंधनात; वर्षभरानंतर घडला भलताच प्रकार

Marathi Jokes: विवाह समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अडकला लग्नबंधनात; वर्षभरानंतर घडला भलताच प्रकार

लग्न नेमकं काय असतं, त्यानं काय होतं, हे समजून घेण्यासाठी एका शास्त्रज्ञानं लग्न केलं...

लग्न समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ विवाह बंधनात अडकला...

लग्नाला वर्ष उलटून गेलं...

आता ते विज्ञान काय असतं ते समजत नाहीए...

Web Title: Marathi Jokes Scientist marries to girl to understand wedding