Marathi Jokes: बायकोवर भडकला नवरा; तुझ्यासारख्या ५६ मिळतील म्हणून बसला; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:00 AM2021-06-19T08:00:00+5:302021-06-19T08:00:07+5:30

Marathi Jokes: नवरा शेर, बायको सव्वाशेर

Marathi Jokes quarrel between husband and wife goes bitter | Marathi Jokes: बायकोवर भडकला नवरा; तुझ्यासारख्या ५६ मिळतील म्हणून बसला; अन् मग...

Marathi Jokes: बायकोवर भडकला नवरा; तुझ्यासारख्या ५६ मिळतील म्हणून बसला; अन् मग...

Next

नवरा आणि बायकोचं कडाक्याचं भांडण झालं...

पती (प्रचंड रागात)- अगं जा गं जा... तुझ्यासारख्या ५६ मिळतील...

पत्नी (मिश्किल हसून)- अजूनही माझ्यासारख्याच हव्यात का...?

 

Web Title: Marathi Jokes quarrel between husband and wife goes bitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.